लग्न न करता नोरा फतेही ‘प्रेग्नंट’, स्वतः विडिओ बनवून केला खुलासा…

नोरा फतेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. दिलबर दिलबर या गाण्याने सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी नोरा अनेकदा चर्चेत असते. कधी जिममधून बाहेर पडताना तर कधी सेटवर पोहोचताना नोरा अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या नोरा डान्स दिवाने ज्युनियर्स या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. या शोमध्ये ती अनेकदा नीतू कपूर, मारझी पेस्टनजी … Read more