दिसायच्या बाबतीत एकदम ‘आयटम’ आहे अभिनेते प्राण यांची मुलगी, तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्र्या फिक्क्या…

तुम्हालाही गेल्या शतकातील चित्रपट पाहायला आवडत असतील, तर तुमच्या तोंडी अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यासारख्या अभिनेत्यांची नावे येत असतील, जे गेल्या शतकातील मेगास्टार होऊन गेले आहेत. पण गेल्या शतकात अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या, शेकडोहून अधिक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका करून खूप प्रसिद्धी मिळवणाऱ्या प्राणचं नाव तुमच्यापैकी फार कमी जणांना आठवत असेल. तुमच्यापैकी फार कमी लोकांना … Read more