बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री तापसी पन्नूने चश्मे बद्दूर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने जबरदस्त अभिनय केला होता, त्यानंतर सुपरहिट चित्रपट पिंकमध्ये तिने आपले अभिनय कौशल्य पुन्हा एकदा दाखवून केले. या चित्रपटानंतर तापसी पन्नू प्रसिद्ध झाली आणि सर्वजण तिच्या अभिनयाचे कौतुक करू लागले. आता तापसी पन्नू बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे.
तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर तापसीची बहीणही ह्याबाबतीत कमी नाही. ती पण खूप सुंदर आहे. तापसी पन्नूची बहीण शगुन पन्नू देखील खूप सुंदर दिसते. तापसीची धाकटी बहीण वेडिंग प्लॅनर आणि ट्रॅव्हलर ब्लॉगर आहे. तिला बॉलिवूडमध्ये विशेष रस नसला तरी. पण तिचं सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व पाहून लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की तिने बॉलिवूडमध्ये यायला हवं? पण तापसीची बहीण शगुन तिच्या व्यवसायावर जास्त लक्ष देते.

लाइमलाइटपासून दूर राहणारी शगुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याचबरोबर तिची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे, पण शगुनने तिच्या सौंदर्याने बॉलिवूडलाही मात दिली आहे.
