आता तर या ‘छपरी’ अभिनेत्रीने लाजच सोडली, जीन्स पॅन्टवर घातली चड्डी, आणि विमानातळावर घातली आ..

आपण सर्वांनी उर्फी जावेदला बिग बॉस ओटीटीची स्पर्धक म्हणून पाहिले आहे. सोशल मीडियावर उर्फीचे रोज काहीना काही अपडेट चालूच असतेच. तिच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण म्हणजे तिचे विचित्र कपडे.

तिच्या विचित्र कपड्यांमुळे ती अनेकदा ट्रोल होत असते. तरीही ती तिच्या कृत्यांपासून परावृत्त होतांना दिसत नाही. काही लोक असेही म्हणतात की उर्फीमध्ये ना काम आहे ना प्रतिभा. त्यामुळे ती फक्त तिचे निरुपयोगी कपडे आणि शरीर दाखवत सोशल मीडियावर व्हायरल होत असते.

सध्या तिचा एअरपोर्ट लूक चर्चेत आहे. यावेळी तिने तर मर्यादा ओलांडली दिसत आहे. लोक जीन्सच्या आत कपडे घालतात, आणि ही पोरगी जीन्सच्या बाहेर घालते. तिची ही विचित्र फॅशन पाहून लोकांना खूप मजा येत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी यांनीही उर्फीच्या विचित्र कपड्यांचा व्हिडिओ शेअर करून खिल्ली उडवली.

त्यांनी व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला थंडी अजिबात आवडत नाही, इतक्या लहान कपड्यांमध्ये.”, ट्रोल करणाऱ्यांबद्दल उर्फीचे म्हणणे आहे की लोक काय म्हणतात याने त्यांना फरक पडत नाही. तिला तिच्या इच्छेनुसार आयुष्य जगायला आवडते.