डान्स करता करता उर्वशी रौटेला आली हुक्की, काढला टॉप आणि दाखवले तिचे…

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला आपल्या बोल्ड अदांनी अनेकदा इंटरनेट हादरवुन सोडते. तीच्या कडे एक परफेक्ट फिगर आहे आणि याचा पुरावा ती तिच्या इंस्टाग्रामवर देत असते. उर्वशी जशी सुंदर आहे तसेच ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे, पण एकदा तिला डान्स करताना एवढा जोश निर्माण झाला की तिने कॅमेऱ्यासमोरच कपडे काढून फेकून दिले.

उर्वशी रौटेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते. अभिनेत्रीला सोशल मीडिया क्वीन म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण कधी-कधी ती असे व्हिडिओही शेअर करते, ज्यामुळे तिला ट्रोलिंगला बळी पडावे लागते. उर्वशीने काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, जो पाहून तुमचीही झोप उडेल.

हा व्हिडिओ उर्वशी रौटेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती जबरदस्त डान्स करतेय. उर्वशी रौतेला नृत्य करताना तिचा टी-शर्ट काढते. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या ‘बिजली की तार’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करत आहे. हे गाणे नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर याने गायले असून हे गाणे उर्वशीवरच चित्रीत करण्यात आले आहे.

आपल्या सेक्सी आणि किलर लूकमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या मालिकेत उर्वशी रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. याशिवाय उर्वशीकडे आगामी काळात अनेक मोठे चित्रपटही आहेत.