या डायरेक्टर समोर विद्या बालनने व्यक्त केले तिचे बेडरूम सिक्रेट्स.. लाईट बंद करून करायला आवडतात या गोष्टी-

कहानी, पा आणि शकुंतला देवी यासारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने आपल्या प्रत्येक भूमिकेतून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विद्याने प्रत्येक भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.

नेहमी डिसेंट दिसणारी विद्याने करण जोहरच्या चॅट शोमध्ये आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफबद्दल बरेच खुलासे केले आहेत. यादरम्यान विद्याने तिचे बेडरूम सीक्रेट्सदेखील शेअर केले आहेत.

करण जोहरने विद्याला प्रश्न केला की बेडरूमची लाइट ऑन ठेवायला आवडते की बंद ठेवायला. त्यावर विद्या म्हणाली की, तिला हलका उजेड आवडतो. मग करणने प्रश्न विचारले की, बेडरूममध्ये तिला म्युझिक आवडते की कँडिल? त्यावर अभिनेत्री म्हणाली की, तिला दोन्ही आवडते.

विद्या म्हणाली की तिला कॉटनची बेडशीट आवडते. मग करणने विचारले की बेडवर पडल्यानंतर तुला काय आवडते. चॉकलेट, ग्रीन टी. मग आणखी एक राउंड. विद्याने मजेशीर उत्तर देत सांगितले की, पाणी. कारण तहान भागवता भागवता तिला आणखी तहान लागते. विद्याने करण जोहरच्या प्रश्नांची उत्तर बेधडकपणे दिली.

अभिनेत्री विद्या बालनने प्रत्येक भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. मग द डर्टी पिक्चरमधील तिचा अवतार पाहून सर्व अवाक् झाले होते. चित्रपटात सिल्कच्या भूमिकेत विद्याने बरेच बोल्ड सीन दिले होते.

जेव्हा विद्या बालन यांना बॉडी शेमिंग मुद्दय़ावर कसे डील करायचे असे विचारले असता त्या म्हणाल्या, ‘मी स्वतःवर प्रेम करण्यास सुरूवात केली. तेव्हा लोकांनी मला स्वीकारण्यास सुरूवात केली. त्यांनी माझ्यावर प्रेम आणि स्तुती करणे सुरू केले. कालांतराने, मी हे कबूल केले की माझे शरीरच मला जिवंत ठेवते

कारण, ज्या दिवशी शरीर काम करणे थांबवले, त्यादिवशी मी कुठेही जाऊ शकणार नाही. मी माझ्या शरीराची आभारी आहे. मी कोणत्या टप्प्यातून गेले, हे महत्त्वाचे नाही, परंतु मी आता सजीव आहे ते केवळ या शरीरामुळे!’

विद्या बालनचा हा प्रवास आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवतो. लठ्ठपणामुळे स्वत:ला कमजोर समजणारे लोक किंवा त्यांना वाटते की, लठ्ठपणामुळे लोक आपल्याकडे वाईट नजरेने पाहतात, तर असे मुळीच नाही. तुम्हीही आपल्या शरीरावर, स्वतःवर प्रेम केले पाहिजे. त्याचबरोबर हे समजले पाहिजे की, हे शरीर आपल्यला देवानं दिलेलं आहे, ते पुन्हा मिळू शकत नाही.

होय, आपण निश्चितपणे आपल्या शरीरास तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. आपल्या शरीरासाठी नेहमीच सकारात्मक विचार करा. कारण नेहमी शेवटपर्यंत हे शरीरच आपल्याबरोबर असते. म्हणून, शक्य तेवढे स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.

.