अन त्या महिलेने हौस पूर्ण करण्यासाठी महिलांना नैसर्गिकरित्या मिळणारी सर्वात जास्त महत्वाची गोष्ट काढली विकायला

एका १९ वर्षीय मुलीने आपली हौस पूर्ण करण्यासाठी तसेच लग्जरीअस जीवन जगण्यासाठी आपल्या व्ह- र्जि- नि- टी- ची बोली लावली आहे. या मुलीचे नाव कात्या आहे. ऑनलाईन ए- स्कॉ- र्ट सर्विस देणाऱ्या सिंड्रेला यांच्यामार्फत ही माहिती प्राप्त झाली आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या या मुलीने आपली व्ह- र्जि- नि- टी गमावण्याकरीता जी किंमत ठेवली आहे ती ऐकून तुम्ही हैराण व्हाल. तब्बल ८४ हजार पाऊंड म्हणजेच ७८ लाख २९ हजार पाचशे १७ रुपये या मुलीने आपल्या व्ह- र्जि- नि- टी लॉस करण्याची किंमत ठेवली आहे.

कात्या या किमतीबद्दल विचारल्यास असं सांगते की या पैशातून तिला तिचे सगळे शौक पुर्ण करायचे आहेत. तसंच तीला वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायच्या आहेत. यासाठी कात्याने एका डॉक्टरांकडून व्ह- र्जि- नि- टी टे- स्ट सुध्दा करून घेतली आहे.

कात्याने सिं- ड्रेला या वेबसाईटवर आपली प्रोफाईल तयार करुन स्वतःचे फोटो सुध्दा अपलोड केले आहेत. ज्यात तीने स्वतःबद्दल माहीती दिली आहे. कात्याचं असं म्हणणं आहे की हे स्वतंत्रपणे तिचं मत आहे कि तिला तिच्या श- री- रा- चा कसा वापर करायचा आहे.

कात्याने आपल्या प्रोफाईलवर ठेवलेले फोटो अनेकजणांना आवडले आहेत. कात्याने असं सांगितलं आहे की तिला अशा पुरूषासोबत लग्न करायचं आहे जो तिच्यावर दर महिन्याला ८ लाख रुपये खर्च करेल. कात्याला इंग्लिश, युक्रेन आणि रशियन भाषा येत असल्याचे कात्याने आपल्या एका व्हिडीओमधून माहीती दिली आहे.

कात्याला आयुष्यात खूष राहायचं आहे. म्हणून तिला आपली व्ह- र्जि- नि- टी विकायची आहे. या ऑनलाईन ए- स्कॉ- र्ट- च्या नियमांनुसार जर कुठल्या मुलीची व्ह- र्जि- नि- टी विकत घ्यायची असेल तर आधी काही पैसे डिपॉजिट करावे लागतात. बोली लावणाऱ्या ग्राहकांची मिटिंग जर्मनीमध्ये केली जाते. त्याठिकाणी वे- शा व्य- व- सा- या- ला कायदेशीर मान्यता आहे.

व्ह- र्जि- नि- टी- ची जास्त किंमत लावल्यामुळे या एजंन्सीकडून वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. तसंच त्या मुलीची पुन्हा तपासणी सुध्दा केली जाते. या एजंन्सीचा एखादा व्यक्ती हा ग्राहक आणि बोली लावणाऱ्या व्यक्ती सोबत असतो. जोपर्यंत ते लोकं एकमेकांसोबत राहण्यासाठी कम्फरटेबल होत नाही तोपर्यंत एजंन्सीचा व्यक्ती त्यांच्यासोबत असतो.